about us

कामगार न्याय सुरक्षा हे भारत सरकार मान्यताप्राप्त साप्ताहिक वृत्तपत्र असून श्रमिक,असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच मदत करेल.
अमर मारुती पंडागळे हे मुख्य संपादक असून शिव,फुले,शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित विविध संघटनेमध्ये काम केलेलं असून सामाजिक चळवळीमध्ये मागील १० वर्षांपासून कार्यरत आहेत ,परंतु सर्वसमावेशक सामाजिक काम करण्याच्या उद्देशाने कामगार वर्गाला अपेक्षित अशे साप्ताहिक कामगार न्याय सुरक्षा या वृत्तपत्राची त्यांनी सुरुवात केलेली आहे

Back to top button
error: Content is protected !!