महाराष्ट्र

लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये देशी विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे खुलेआम विक्री …

देशी विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे खुलेआम विक्री ...

पुणे जिल्हा- प्रतिनिधी, लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये देशी विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे खुलेआम विक्री होत असून कटकेवाडी चौक जवळील हॉटेल मिश्रा जी मध्ये जोरदार विक्री होत आहे.हॉटेल मिश्रा जी हे चखना सेंटर म्हणून प्रसिद्ध असून स्थानिक लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी सर्जेराव कुंभार यांच्या पाठबळामुळे पोलीस कर्मचारी वसुली बहाद्दर ठराविक रक्कम हप्ता म्हणून दरमहा घेत असून अश्या बऱ्याच हॉटेल ,चखना सेंटर मध्ये मद्य विक्री चालू असल्याचे बोलले जात आहे.

 

तसेच गांजा, गुटखा, नशेच्या गोळयाची विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे.हॉटेल मिश्रा जी चे चालक मालक महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडवीत असून शासनाची फसवणूक करीत आहेत. त्यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक व निरीक्षक कारवाई कधी करणार, का हे असेच चालू राहणार…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!