-
लोकल न्यूज़
ऍडव्होकेट नोटरी आनंद शिवाजी कांबळे कौशल्य चाचणी स्पर्धेत उत्तीर्ण
पुणे जिल्हा प्रतिनिधी : कोथरूड येथील प्रसिद्ध वकील ऍडव्होकेट व नोटरी आनंद शिवाजी कांबळे यांनी कामगार संहिता आणि कामगार कायदे…
Read More » -
महाराष्ट्र
वेळू परिसरातील प्रसिद्ध ‘आमराई रिसॉर्ट’ वेश्या व्यवसायचे केंद्र
पुणे जिल्हा प्रतिनिधी: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून पर्यटनाच्या नावाखाली चालणाऱ्या एका मोठ्या आणि धक्कादायक देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. वेळू…
Read More » -
महाराष्ट्र
दुसऱ्या आरोग्य साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उमेश चव्हाण यांची निवड
पुणे शहर प्रतिनिधी :-रुग्णांचे हक्क, गरीब आणि गरजू रुग्णांना आरोग्यसेवा, वैद्यकीय क्षेत्रातील जनजागृती तसेच सामाजिक आरोग्य चळवळीत कार्यरत असलेले रुग्ण…
Read More » -
टॉप न्यूज़
मार्केटयार्ड येथील शारदा गणपती मंडळ येथील बेकायदेशीर पत्र्याचे शेड तात्काळ हटवा : अमर पंडागळे
पुणे शहर प्रतिनिधी : पुणे येथील मार्केटयार्ड परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड गणेशोत्सव मंडळ (शारदा गणपती) येथे गणेशोत्सव काळामध्ये…
Read More » -
महाराष्ट्र
महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय…
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करून लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत दंडाच्या कमाल मर्यादेत सुधारणा…
Read More » -
टॉप न्यूज़
रिपब्लिकन आझाद सेनेचे 21 ऑक्टोबर रोजी पणन कार्यालय, सेंट्रल बिल्डिंग येथे बेमुदत धरणे आंदोलन
पुणे शहर प्रतिनिधी : पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड, गुलटेकडी येथे सुरु असलेल्या गंभीर बेकायदेशीर कारभाराविरोधात रिपब्लिकन आझाद…
Read More » -
टॉप न्यूज़
बावधन खुर्द येथे 5 अनधिकृत आर.एम.सी. प्लांट वर मोठी कारवाई
पुणे शहर प्रतिनिधी : बावधन खुर्द परिसरातील सर्व्हे क्रमांक २२१ ते २२५ येथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या पाच रेडी-मिक्स काँक्रीट (आरएमसी)…
Read More » -
खडकवासला पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी केलेल्या अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशी करा !-किशोर कांबळे
पुणे जिल्हा प्रतिनिधी: जलसंपदा विभागातील तीन धरणे व कालव्यांशी संबंधित प्रशासकीय सोयीसाठी करण्यात आलेल्या कथित बदलांबाबत तसेच नियमबाह्य प्रशासकीय विभाजन,…
Read More » -
टॉप न्यूज़
बहुजन समाज पक्ष आयोजित पुणेकरार धिक्कार परिषद संपन्न
प्रतिनिधी पुणे जिल्हा:-बहुजन समाज पार्टी पुणे जिल्हा आयोजित संत गाडगेबाबा अकूल धर्म शाळेतील पुणे करार धिक्कार परिषदेचा कार्यक्रम नुकताच यशस्वी…
Read More » -
टॉप न्यूज़
‘मे. लोकराज्य ग्रुप’च्या कामाची चौकशी करून कंत्राट रद्द करा, कोथरूड-बावधन परिसरातील घनकचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांच्या तक्रारी;
कोथरूड : दि. ६ : कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या ‘मे. लोकराज्य ग्रुप’ या ठेकेदाराच्या कामाबाबत नागरिकांकडून…
Read More »