लोकल न्यूज़

ऍडव्होकेट नोटरी आनंद शिवाजी कांबळे कौशल्य चाचणी स्पर्धेत उत्तीर्ण

कामगार संहिता आणि कामगार कायदे पालन व्यावसायिक कौशल्य चाचणी

पुणे जिल्हा प्रतिनिधी : कोथरूड येथील प्रसिद्ध वकील ऍडव्होकेट व नोटरी आनंद शिवाजी कांबळे यांनी कामगार संहिता आणि कामगार कायदे पालन व्यावसायिक कौशल्य चाचणी स्पर्धा नुकतीच यशस्वीरीत्या उत्तीर्ण केलेली असून त्याचा गरीब ,अन्यायग्रस्त ,वंचित,पीडित,दुर्बल कामगार श्रमिक या घटकांना न्याय तथा मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.हि स्पर्धा चाचणी यशस्वी उत्तीर्ण झाल्यामुळे विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

कामगार न्याय सुरक्षा

" कामगार न्याय सुरक्षा " भारत सरकार मान्यताप्राप्त रजिस्टर वृत्तपत्र असून प्रामुख्याने भारतातील श्रमिकांच्या अधिकारांच्या, सामाजिक, कल्याण आणि रोजगार सुरक्षाच्या साठी काम करणारा एक वृत्तपत्र समूह आहे,हा असंगठित क्षेत्र, औद्योगिक कामगार आणि निर्माण श्रमिकांच्या कायदेशीर अधिकार, न्याय व विभिन्न सरकारी कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तथा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!