टॉप न्यूज़

77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संतोषी ग्रंथालय कर्वेनगर येथे सौ.तेजश्रीताई पवळे नगरसेविका यांच्या हस्ते ग्रंथालयाचा ध्वजारोहण

77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संतोषी ग्रंथालय कर्वेनगर येथे सौ.तेजश्रीताई पवळे नगरसेविका यांच्या हस्ते ग्रंथालयाचा ध्वजारोहण करण्यात आला.
नंतर अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर नृत्य सादर केले.यावेळी मा.श्री.ॲड आनंद कांबळे,संजय भामरेसर,प्रा.संभाजी चौगुले,सदानंद पुजारी,रामचंद्र कुंभार,अमोल कुंभार,परशुरामभाऊ यादव व ॠषिकेश यादव इ.मान्यवर उपस्थित होते.
आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव श्री चंद्रकांत कुंभार सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!