महाराष्ट्र
महाबोधी महाविहार मुक्ती-पुणे शहर या ठिकाणी होणार राष्ट्रव्यापी धरणे आंदोलन
आंदोलनाचे नेतृत्व पुण्यातील सर्व भिख्खू संघ करणार.

पुणे प्रतिनिधी -महाबोधी महाविहार मुक्ती-पुणे शहर या ठिकाणी राष्ट्रव्यापी धरणे आंदोलन दिनांक 10 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी होणार आहे तरी सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन धम्म सेवक,बौद्धाचार्य निलेश गायकवाड यांनी केले आहे.



