टॉप न्यूज़

कोरेगाव भीमा येथील नदीपात्रात सापडला अनोळखी महिलेचा मृतदेह

भीमा कोरेगाव पोलीस चौकीचे श्रावण गुपचे तपास करणार

कोरेगाव भीमा येथील नदीपात्रात अंदाजे 27 ते 28 वय वर्ष असलेल्या अनोळखी महिलेचा मृतदेह दिनांक 16-02-2026 रोजी सापडला असून सदर अनोळखी महिला विवाहित असून गळ्यामध्ये मंगळसूत्र तसेच अंगावर काळया पांढऱ्या रंगाचे डिझाईन असलेला कुर्ता व कळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केलेली आहे.

 

  • सदर महिला आसपासच्या गावातील असल्याची दाट शक्यता असल्यामुळे पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे की सदर माहिती महिलेची ओळख पटवण्यात यावी. पुढील तपास कोरेगाव भीमा पोलीस चौकीचे श्रावण गुपचे करीत आहेत

कामगार न्याय सुरक्षा

कामगार न्याय सुरक्षा भारत सरकार मान्यताप्राप्त रजिस्टर वृत्तपत्र असून प्रामुख्याने भारतातील श्रमिकांच्या अधिकारांच्या, सामाजिक, कल्याण आणि रोजगार सुरक्षाच्या साठी काम करणारा एक वृत्तपत्र समूह आहे,हा असंगठित क्षेत्र, औद्योगिक कामगार आणि निर्माण श्रमिकांच्या कायदेशीर अधिकार, न्याय व विभिन्न सरकारी कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तथा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!