टॉप न्यूज़

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरूड विधानसभा मतदारसंघातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

पुणे शहर प्रतिनिधी: वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोथरूड विधानसभा मतदारसंघ व वंचित बहुजन आघाडी (पर्यावरण आघाडी) यांचे संयुक्त विद्यमाने कोथरूड येथे 10-मे-2026 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष दीपक कांबळे, महासचिव अमोल जगताप, पर्यावरण आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष राकेश धोत्रे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष एडवोकेट अरविंद तायडे आणि नेते योगेश राजापूरकर यांच्या मार्गदर्शनानुसार केलेले असून प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत

कामगार न्याय सुरक्षा

कामगार न्याय सुरक्षा प्रामुख्याने भारतातील श्रमिकांच्या अधिकारांच्या, सामाजिक, कल्याण आणि रोजगार सुरक्षाच्या साठी काम करणारा एक वृत्तपत्र समूह आहे,हा असंगठित क्षेत्र, औद्योगिक कामगार आणि निर्माण श्रमिकांच्या कायदेशीर अधिकार, न्यायव विभिन्न सरकारी कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तथा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!