महाराष्ट्र

सावली प्रतिष्ठाण व पोलीस सार्थी संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदन

लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम व सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन सावंत यांच्या हस्ते झेंडावंदन

दर सालाबादा प्रमाणे याही वर्षी सावली प्रतिष्ठाण व पोलीस सार्थी संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदन लक्ष्मी नगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम साहेब व ए पी आय मिथुन सावंत यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले विभागातील लहान मुलांचा व विध्यार्थी वर्ग यांचा प्रामुख्याने सहभाग होता या कार्यक्रमाचे आयोजन सावली प्रतिष्ठाण चे अध्यक्ष- निरंजन कांबळे, खजिनदार- राजेश जाधव,उपाध्यक्ष- रत्नेश जाधव,साहिल कांबळे,राकेश ढेबे,दत्तात्रय शिंदे,गौरव जवंजाल,सामाजिक कार्यकर्ते- उस्मान शेख व सावली प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता

कामगार न्याय सुरक्षा

कामगार न्याय सुरक्षा प्रामुख्याने भारतातील श्रमिकांच्या अधिकारांच्या, सामाजिक, कल्याण आणि रोजगार सुरक्षाच्या साठी काम करणारा एक वृत्तपत्र समूह आहे,हा असंगठित क्षेत्र, औद्योगिक कामगार आणि निर्माण श्रमिकांच्या कायदेशीर अधिकार, न्यायव विभिन्न सरकारी कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी तथा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!