टॉप न्यूज़

प्रा. राजा सोनकांबळे यांना राष्ट्रीय शिक्षणसेवा पुरस्कार प्रदान

पुणे शहर प्रतिनिधी – काव्यमित्र संस्था पुणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज जयंती निमित “राष्ट्रीय शिक्षणसेवा पुरस्कार ” सायन्स पार्क पिंपरी चिंचवड येथे मा संभाजीराजे जाधवराव मातृतीर्थ शिंदखेडराजा राजे लखुजी जाधवराव यांचे १४ वे वंशज यांच्या हस्ते प्रा.राजा सोनकांबळे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्ही जे वाघमारे राज्याध्यक्ष विस्तार अधिकारी पंचायत हे होते . संत साहित्याचे अभ्यासक विजय धोत्रे यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थापक राजेंद्र सगर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अनेक दिग्गज कवी,कलाकार आणि नामवंत व्यक्ती उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!